¡Sorpréndeme!

Andheri East Assembly Election | सेना विरुद्ध शिंदे पोटनिवडणुकीत भाजपची नवी खेळी? | Sakal Media

2022-10-04 137 Dailymotion

३ ऑक्टोबरला पोटनिवडणूक जाहीर झाल्यांनतर शिंदे आणि शिवसेनेत मैदानी लढाई सुद्धा पाहायला मिळणार अशी चर्चा सुरु झाली. शिंदेंच्या बंडानंतर हि पहिलीच निवडणूक असल्याने सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिलेली, पण इथेही भाजपने मोठा पासा पलटला केला, आणि पोटनिवणुकीत नवं राजकारण पाहायला मिळालं.